computer

गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाची गाजलेली १० मराठी गाणी....यातलं तुमचं आवडतं कोणतं ?

मंडळ असुदे किंवा घरगुती गणपती,  काही खास गाण्यांशिवाय गणेश चतुर्थी पार पडत नाही राव!!  अर्थात हे प्रत्येक मराठी माणूस मान्य करेलच. अल्बम किंवा चित्रपटाली अनेक गाजलेली गाणी या दहा दिवसात ऐकू येतात. मराठीत बाप्पाच्या गाण्यांची कमी नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर, अष्टविनायक चित्रपटालं ‘प्रथम तुला वंदितो’ हे अप्रतिम गाणं घ्या ना. हे गाणं त्याकाळात गाजलं आणि आजही प्रत्येक गणेश चतुर्थीला कानावर पडतं. मराठीतलं नवीन उदाहरण म्हणजे ‘सूर निरागस हो’. शिवाय अजय अतुल बंधूंच्या गाजलेल्या ‘मोरया मोरया’ने अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

खरं तर अशी  बरीच गाणी येऊन गेली, पण सगळीच काही लक्षात राहिली नाही. काही गाण्यांनी मनात कायमचं घर केलं. या गणेश चतुर्थीचं निमित्त साधून अशाच १० गाण्यांना आम्ही घेऊन आलो आहोत. मराठीतली गाजलेली १० बाप्पाची गाणी कोणती आहेत ते बघून घ्या !!

१०. ओंकार स्वरूपा

९. पार्वतीच्या बाळा

८. अष्टविनायका तुझा महिमा कसा

७. मोरया

६. बाप्पा मोरया रे

५. उठा उठा सकळीक

४. तुज मागतो मी आता

३. अशी चिकमोत्याची माळ

२. सुर निरागस हो

१. मोरया मोरया

सबस्क्राईब करा

* indicates required