शनिवार स्पेशल : ऐका एका तरुण संन्याशाच्या आवाजातील 'प्रीत करी तुम' हे गाणं !!

कबीर जयंतीच्या निमित्ताने बोभाटाचे प्रतिनिधी पुण्यातील एक तरुण संन्यासी ‘अतुल विश्वामित्र’ यांना भेटायला गेले होते. या तरुण संन्याशाने त्याच्या अनेक वर्षांच्या परिक्रमेत आदिवासी वाद्यांचा विशेष अभ्यास केला आहे. या मुलाखतीदरम्यान अनेक आदिवासी वाद्यांबाबत जी चर्चा झाली त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग पुढच्या शनिवारी आपण बघणार आहोतच. तो पर्यंत या सन्यस्ताने गायलेले ‘प्रीत करी तुम’ हे गीत ऐका.

सबस्क्राईब करा

* indicates required