computer

‘संजू’ नाही बघितला तरी चालेल पण हे स्पूफ नक्की बघा राव!!

मंडळी, संजू बाबाचा ‘संजू’ आजच रिलीज झालाय. आता तुम्हाला संजय दत्त आवडत असेल किंवा तुम्ही त्याचा पंखा असाल तर तुम्ही संजू नक्की बघाल. आणि जर तुम्हाला संजय दत्त आवडत नसेल तर तुम्ही नाही बघणार. पण तुम्ही संजू बघा किंवा नका बघू , पण ‘संजू’चे हे स्पूफ नक्की बघा राव.

आता स्पूफ म्हणजे काय, तर एक प्रकारे विडंबन. मंडळी, इंटरनेटवरच्या मंडळींनी संजूच्या ट्रेलरचा एवढं भारी विडंबन केलं आहे की तुम्ही खरा संजू विसरून जाल. त्यापैकी ३ जबरदस्त स्पूफ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

तर....देवियों और सज्जनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है.....

१. गंजू

२. ज्युनियर संजू

३. मंजू

बोले तो, तुमको कोनसा पसंद आया ?

सबस्क्राईब करा

* indicates required