#शास्त्री_जीवनव्यवहारशास्त्र : भाऊ रवी शास्त्री नक्कीच काहीही शिकवू शकतात, हे meme नक्कीच बघा
भाऊ, इंटरनेटवर काय सापडेल याचा काही नेम नाही. गेले काही दिवस आम्हाला सारखे रवी शास्त्रीचे मीम् फेसबुकवर दिसून रहिलं होतं.. आज आम्ही त्याच्या मुख्य स्रोतापर्यंत जाऊन पोहचलो. तर जेम्स बॉण्ड विरुद्ध इन्स्पेकटर महेश जाधव (https://www.facebook.com/BondVsJyadhav/) नावाचं एक पेज आहे, ते लोक ह्या ट्रेंडच्या मागे आहेत असं लक्षात आलंय. जाम डोकेबाज माणसं आहेत हो ही..
तर आता वेळ ना घालवता शास्त्री भाऊंकडून शिकून घ्या रे...