
झाडावरचं एक पान आणि मृत्यूशी झुंज देणारं प्रेम: 'लुटेरा' आणि ओ. हेन्री
१९०५ मध्ये ओ. हेन्री यांनी लिहिलेल्या The Last Leaf या लघुकथेतील एका पानाने वाचकांना रडवलं. तब्बल १०८ वर्षांनंतर, २०१३ मध्ये 'लुटेरा' या चित्रपटाने पुन्हा एकदा तीच भावना पडद्यावर जिवंत केली.
२६ ऑक्टोबर, २०२६











