मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

विभाग

विज्ञान

विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळातल्या घडामोडी, आणि रोजच्या प्रश्नांमागचं विज्ञान सोप्या मराठीत.
फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?

फुलबाजी शांत आणि सुतळी बॉम्ब धडाम का? फटाक्यांचे रंग कुठून येतात, ग्रीन फटाके म्हणजे काय, आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारं स्टील वूल का पेटतं: दिवाळीच्या फटाक्यांमागचं सोपं विज्ञान.

४ नोव्हेंबर, २०२६

३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार आणि साधेपणाची वाट! अशोक सेन यांची कहाणी

३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार आणि साधेपणाची वाट! अशोक सेन यांची कहाणी

जगातील नामवंत भौतिकशास्त्रज्ञांच्या मांदियाळीत स्थान, संशोधनासाठी लाखो डॉलरचा पुरस्कार आणि आता प्रतिष्ठेचे ऑस्कर क्लाइन पदक! तरीही प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणाऱ्या अशोक सेन यांची ही विलक्षण कहाणी.

२ नोव्हेंबर, २०२६

जगावर राज्य करणारी 'पेपल माफिया': १३ लोकांनी कसं बदललं इंटरनेट?

जगावर राज्य करणारी 'पेपल माफिया': १३ लोकांनी कसं बदललं इंटरनेट?

सिलिकॉन व्हॅलीमधील केवळ १३ लोकांच्या कंपन्यांची एकूण किंमत ३ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही ताकद आहे 'पेपल माफिया'ची, ज्यांनी गेल्या दोन दशकांत इंटरनेटचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकलं आहे.

२८ ऑक्टोबर, २०२६

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा नील आर्मस्ट्राँग मुंबईत आले होते!

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा नील आर्मस्ट्राँग मुंबईत आले होते!

२१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर तीन महिन्यांनी, नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन मुंबई भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आझाद मैदानावर सुमारे ५ लाख मुंबईकर उपस्थित होते.

२६ ऑक्टोबर, २०२६

होमी भाभा: भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक

होमी भाभा: भारताच्या अणुकार्यक्रमाचे जनक

इंजिनिअरिंग सोडून भौतिकशास्त्र निवडणाऱ्या होमी भाभांनी TIFR, अणुऊर्जा आयोग आणि ट्रॉम्बे केंद्र उभं केलं. जन्मापासून मॉं ब्लॉं अपघातापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा, परीक्षेसाठी एका ठिकाणी.

२६ ऑक्टोबर, २०२६

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवाच्या बर्फातून विश्वाचा वेध घेणारे न्यूट्रिनो डिटेक्टर

दक्षिण ध्रुवावरील २.५ किमी खोल बर्फात न्यूट्रिनो पकडणारी महाकाय दुर्बीण उभारणारे शास्त्रज्ञ फ्रान्सिस हॅल्झेन आणि त्यांचा नोबेल सन्मान.

७ ऑक्टोबर, २०२६

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

मेंदूच्या अंधारात प्रकाशाचा स्विच!

प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूतील पेशींचे नियंत्रण करणाऱ्या 'ऑप्टोजेनेटिक्स' तंत्रज्ञानाचा शोध आणि २०२६ च्या नोबेल पुरस्काराची रंजक गोष्ट.

६ ऑक्टोबर, २०२६

कोषातून बाहेर पडताना फुलपाखरू आपलं कालचं आयुष्य विसरतं का?

कोषातून बाहेर पडताना फुलपाखरू आपलं कालचं आयुष्य विसरतं का?

कायापालट झाल्यानंतरही सुरवंट अवस्थेतील काही आठवणी फुलपाखराच्या मेंदूत टिकून राहतात का? शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा वेध.

१ ऑक्टोबर, २०२६

पॉल डिरॅक : विश्वाची कोडी सोडवणारा विलक्षण माणूस

पॉल डिरॅक : विश्वाची कोडी सोडवणारा विलक्षण माणूस

पार्ट्यांमध्येही सौंदर्याचे 'ऑप्टिमल डिस्टन्स' मोजणारा अवलिया आणि पॉझिट्रॉनचा सैद्धांतिक शोध लावणारा नोबेलविजेता शास्त्रज्ञ पॉल डिरॅक.

२९ सप्टेंबर, २०२६

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या प्रेमाला नकार कसा दिला जातो?

प्राण्यांच्या जगात नको असलेल्या नरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ड्रॅगनफ्लाय आणि इतर प्रजातींच्या माद्या चक्क मेल्याचं नाटक करतात!

२६ सप्टेंबर, २०२६