मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

क्रीडा

क्रिकेटपासून कुस्तीपर्यंत: गाजलेले सामने, विक्रम आणि खेळाडूंच्या प्रेरणादायी कहाण्या.
भारताचा न्यूझीलंड दौरा २०२६: सर्व सामने, तारखा आणि भारतीय वेळ

भारताचा न्यूझीलंड दौरा २०२६: सर्व सामने, तारखा आणि भारतीय वेळ

भारत-न्यूझीलंड टी-२० सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १२:३०, एकदिवसीय सकाळी ७:३० आणि कसोटी पहाटे ३:३० वाजता सुरू होतात. २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२६ मधील सर्व १२ सामन्यांच्या तारखा आणि मैदानं.

२२ ऑक्टोबर, २०२६

रक्तातील साखर आणि कोर्टवरचा 'राडा': अलेक्झांडर झ्वेरेवची जिद्द!

रक्तातील साखर आणि कोर्टवरचा 'राडा': अलेक्झांडर झ्वेरेवची जिद्द!

लहानपणापासून टाइप १ डायबेटिसचा सामना करत जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेवचा प्रेरणादायी प्रवास.

१५ सप्टेंबर, २०२६

FIFA विश्वचषकाचा खरा विजेता मैदानात नाही, तर फिफाच्या तिजोरीत बसलाय!

FIFA विश्वचषकाचा खरा विजेता मैदानात नाही, तर फिफाच्या तिजोरीत बसलाय!

फिफा विश्वचषकात खेळाडूंनी घाम गाळून कमावलेल्या रकमेपेक्षा फिफाच्या तिजोरीत अब्जावधी डॉलर्स कसे जमा होतात? वाचा पडद्यामागचे अर्थकारण.

८ सप्टेंबर, २०२६

चिकाटी, तंत्र आणि सातत्य: सुनील गावस्कर गौतम राजाध्यक्ष यांच्या शब्दांत!

चिकाटी, तंत्र आणि सातत्य: सुनील गावस्कर गौतम राजाध्यक्ष यांच्या शब्दांत!

प्रसिद्ध छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांनी जागवल्या शालेय मित्र आणि भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या आठवणी.

१० जुलै, २०२६

काबो वर्दे: फुटबॉलच्या मैदानात बलाढ्य देशांची झोप उडवणारा 'छोटा' पॅकेट

काबो वर्दे: फुटबॉलच्या मैदानात बलाढ्य देशांची झोप उडवणारा 'छोटा' पॅकेट

अवघ्या पावणे सहा लाख लोकसंख्या असलेल्या काबो वर्दे या छोट्या देशाने फुटबॉल जगतात बलाढ्य संघांना कशी मात दिली?

१८ जून, २०२६

टॉन्टनचे ते ३१८ धावांचे वादळ: जेव्हा गांगुली आणि द्रविडने इतिहास घडवला

टॉन्टनचे ते ३१८ धावांचे वादळ: जेव्हा गांगुली आणि द्रविडने इतिहास घडवला

१९९९ च्या विश्वचषकात सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी श्रीलंकेविरुद्ध रचलेल्या ऐतिहासिक ३१८ धावांच्या भागीदारीची आठवण.

२६ मे, २०२६

१५ वर्षांचा पोरगा आणि टीम इंडियाचं 'ए' तिकीट: वैभव सूर्यवंशीने इतिहास बदलला!

१५ वर्षांचा पोरगा आणि टीम इंडियाचं 'ए' तिकीट: वैभव सूर्यवंशीने इतिहास बदलला!

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी 'इंडिया ए' संघात स्थान मिळवून इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशी या नव्या क्रिकेट ताऱ्याची ही गोष्ट.

१५ मे, २०२६

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला

मृत्यूचा भीषण वेग: १९५५ चा 'ली मान्स' थरार ज्याने जगाचा काळजाचा ठोका चुकवला

१९५५ मध्ये फ्रान्सच्या 'ली मान्स' सर्किटवर झालेल्या भीषण अपघातात ८४ जणांचा बळी कसा गेला? रेसिंग जगताला हादरवून सोडणाऱ्या त्या काळ्या दिवसाची कथा.

१२ एप्रिल, २०२६