मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विभाग

राजकारण

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातल्या घडामोडी, निवडणुका आणि त्यामागचा इतिहास.
१९७१ च्या भीषण दुष्काळात अकलूजमध्ये घातलेलं ते वादग्रस्त 'लक्षभोजन'

१९७१ च्या भीषण दुष्काळात अकलूजमध्ये घातलेलं ते वादग्रस्त 'लक्षभोजन'

१९७१-७२ सालच्या भयंकर दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र भुकेने व्याकुळ असताना अकलूजच्या एका नेत्याने मुलाच्या लग्नात 'लक्षभोजनाचा' घाट घातला. पाहुण्यांना थंडगार पाणी मिळावे म्हणून विहिरीत बर्फाच्या लाद्या टाकल्याचेही उल्लेख या इतिहासात वाचायला मिळतात.

३१ ऑक्टोबर, २०२६

१७ सप्टेंबर : ज्या दिवशी हैदराबाद भारताचा भाग झाला

१७ सप्टेंबर : ज्या दिवशी हैदराबाद भारताचा भाग झाला

१५ ऑगस्ट १९४७ नंतरही स्वतंत्र राहू पाहणाऱ्या हैदराबाद संस्थानाचे भारतात झालेले विलीनीकरण आणि सरदार पटेलांची निर्णायक भूमिका.

१७ सप्टेंबर, २०२६

४५ मिनिटांचं ते एक असत्य आणि एका शास्त्रज्ञाचा करुण अंत!

४५ मिनिटांचं ते एक असत्य आणि एका शास्त्रज्ञाचा करुण अंत!

इराक युद्धामागील खोटा अहवाल उघडकीस आणणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड केली यांच्या संशयास्पद आणि करुण अंताची थरारक गोष्ट.

१० सप्टेंबर, २०२६

शिक्षकाच्या प्रेमात पडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन!

शिक्षकाच्या प्रेमात पडलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन!

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट यांची अजब प्रेमकथा, जी एका वर्गातून सुरू झाली होती.

५ सप्टेंबर, २०२६

आपल्याच देशाची गोपनीय माहिती विकणारा कुमार नारायण: १९८५ चे गाजलेले हेरकांड

आपल्याच देशाची गोपनीय माहिती विकणारा कुमार नारायण: १९८५ चे गाजलेले हेरकांड

१९८५ मध्ये पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण मंत्रालयातील अत्यंत गोपनीय कागदपत्रे विदेशी कंपन्यांना विकणाऱ्या कुमार नारायणची धक्कादायक कहाणी.

२५ ऑगस्ट, २०२६

कपिल सिब्बल: सुप्रीम कोर्टात इतिहास घडवणारे रोमहर्षक युक्तिवाद

कपिल सिब्बल: सुप्रीम कोर्टात इतिहास घडवणारे रोमहर्षक युक्तिवाद

राइट टू प्रायव्हसीपासून तिहेरी तलाकपर्यंत; ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवलेले ऐतिहासिक खटले.

८ ऑगस्ट, २०२६

भारतात 'पेपरफुटी' हा एवढा मोठा उद्योग कसा बनला?

भारतात 'पेपरफुटी' हा एवढा मोठा उद्योग कसा बनला?

लाखो विद्यार्थ्यांची स्पर्धा, मोजक्या जागा आणि 'रेंट-सीकिंग'च्या अर्थशास्त्रातून भारतात पेपरफुटीचे रॅकेट कसे फोफावले, याचे विश्लेषण.

२९ जुलै, २०२६

ती 'सती'ची चिता आणि एका मुख्यमंत्र्याची खुर्ची: रूप कंवर प्रकरणाने हादरलेलं राजकारण

ती 'सती'ची चिता आणि एका मुख्यमंत्र्याची खुर्ची: रूप कंवर प्रकरणाने हादरलेलं राजकारण

१९८७ मधील रूप कंवर सती प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली आणि राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांना राजीनामा द्यावा लागला.

२८ जुलै, २०२६

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

शोधसूत्र: आफताब अन्सारी ची गेम खल्लास - शेवटी भारत सरकारच्या ताब्यात आला

दुबई पोलिसांशी चतुर मुत्सद्देगिरी करत सीबीआयने कुख्यात दहशतवादी आफताब अन्सारीला भारतात कसे आणले, याची अखेरची रोमहर्षक कथा.

२७ जुलै, २०२६

एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध

एका टीव्ही शोमुळे केंद्रिय मंत्र्याला द्यावा लागला होता राजीनामा: 'जनवाणी'चा तो ऐतिहासिक ध

१९८५ मध्ये दूरदर्शनच्या 'जनवाणी' कार्यक्रमात जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देता न आल्याने केंद्रीय मंत्री चंदूलाल चंद्राकर यांना राजीनामा द्यावा लागला होता.

२७ जुलै, २०२६

'क्राउन'च्या रक्षणापासून लोकशाहीच्या पहाऱ्यापर्यंत: CRPF चा ८८ वर्षांचा रोमहर्षक प्रवास

'क्राउन'च्या रक्षणापासून लोकशाहीच्या पहाऱ्यापर्यंत: CRPF चा ८८ वर्षांचा रोमहर्षक प्रवास

१९३९ मध्ये स्थापन झालेले सीआरपीएफ आज ३.२५ लाखांहून अधिक जवानांसह जगातील सर्वात मोठे निमलष्करी दल बनून देशाचे रक्षण करत आहे.

२७ जुलै, २०२६