मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

'Oh Be A Fine Girl Kiss Me' हे वाक्य कशासाठी वापरतात माहितीये का?

1 मिनिट वाचन

'Oh Be A Fine Girl Kiss Me' ही एखाद्या इंग्रजी गाण्याची ओळ नाही. तार्‍यांच्या तापमानावरून त्यांचे वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हे वाक्य!

शेअर करा:
'Oh Be A Fine Girl Kiss Me' हे वाक्य कशासाठी वापरतात माहितीये का?

"Oh Be A Fine Girl Kiss Me" ही एखाद्या इंग्रजी गाण्याची ओळ नाही आपल्या अवाढव्य विश्वात असलेल्या तार्‍यांची, असंख्य आकाशगंगांची गर्दीच गर्दी आहे. . हा पसारा खरोखर मानवी आकलनापलीकडला आहे.अव्याहत मानवी प्रयत्न या विश्वाला कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. या अभ्यासाचा एक भाग म्हणजे तार्‍यांचे वर्गीकरण ज्याला 'स्टेलर क्लासीफीकेशन' म्हणतात . तार्‍यांच्या तापमानावरून त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी इंग्रजी मूळाक्षरे वापरली जातात. O, B, A, F, G, K, and M त्यात O म्हणजे सर्वाधीक तापमानाचा तारा तर M म्हणजे त्यातल्या त्यात कमी तापमनाचा तारा. हे वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हे वाक्य !!

पुढची गोष्ट
विज्ञानलाखो अपंगांच्या आयुष्याला गती देणारा संशोधक-जॉर्ज क्लाईनजॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही एक क्रांतिकारी निर्मिती होती. या शोधामुळे हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?
विज्ञान

फटाके: काही धडाम, काही फक्त चमचम; रंग कुठून येतात आणि स्टील वूल का पेटतं?

फुलबाजी शांत आणि सुतळी बॉम्ब धडाम का? फटाक्यांचे रंग कुठून येतात, ग्रीन फटाके म्हणजे काय, आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारं स्टील वूल का पेटतं: दिवाळीच्या फटाक्यांमागचं सोपं विज्ञान.

४ नोव्हेंबर, २०२६

पिंडाला कावळा शिवणे आणि व्हायकिंग्जचा काय संबंध? जाणून घ्या रंजक माहिती
विज्ञान

पिंडाला कावळा शिवणे आणि व्हायकिंग्जचा काय संबंध? जाणून घ्या रंजक माहिती

योग्य ती दिशा ओळखून त्यानुसार निर्णय घेण्यासाठी कावळ्यांना अवघ्या २३५ मिलिसेकंदांचा वेळ लागतो. आपल्या पूर्वजांना कावळ्याच्या या क्षमतेची कल्पना होती.

३ नोव्हेंबर, २०२६

३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार आणि साधेपणाची वाट! अशोक सेन यांची कहाणी
विज्ञान

३ दशलक्ष डॉलरचा पुरस्कार आणि साधेपणाची वाट! अशोक सेन यांची कहाणी

जगातील नामवंत भौतिकशास्त्रज्ञांच्या मांदियाळीत स्थान, संशोधनासाठी लाखो डॉलरचा पुरस्कार आणि आता प्रतिष्ठेचे ऑस्कर क्लाइन पदक! तरीही प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहणाऱ्या अशोक सेन यांची ही विलक्षण कहाणी.

२ नोव्हेंबर, २०२६

जगावर राज्य करणारी 'पेपल माफिया': १३ लोकांनी कसं बदललं इंटरनेट?
विज्ञान

जगावर राज्य करणारी 'पेपल माफिया': १३ लोकांनी कसं बदललं इंटरनेट?

सिलिकॉन व्हॅलीमधील केवळ १३ लोकांच्या कंपन्यांची एकूण किंमत ३ ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही ताकद आहे 'पेपल माफिया'ची, ज्यांनी गेल्या दोन दशकांत इंटरनेटचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकलं आहे.

२८ ऑक्टोबर, २०२६

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा नील आर्मस्ट्राँग मुंबईत आले होते!
विज्ञान

चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर जेव्हा नील आर्मस्ट्राँग मुंबईत आले होते!

२१ जुलै १९६९ रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवल्यानंतर तीन महिन्यांनी, नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन मुंबई भेटीला आले होते. त्यांच्या स्वागतासाठी आझाद मैदानावर सुमारे ५ लाख मुंबईकर उपस्थित होते.

२६ ऑक्टोबर, २०२६