मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

विज्ञान – पान 2

चिप निर्मितीच्या क्षेत्रात 'रुको जरा सब्र करो' म्हणणाऱ्या कंपन्या!

चिप निर्मितीच्या क्षेत्रात 'रुको जरा सब्र करो' म्हणणाऱ्या कंपन्या!

सिलिकॉन वेफरवरील अतिसूक्ष्म त्रुटी शोधून उत्पादनाची गुणवत्ता तपासणाऱ्या KLA सारख्या कंपन्या सेमीकंडक्टर उद्योगात कशा निर्णायक ठरतात?

१८ सप्टेंबर, २०२६

चिपच्या आतलं जग : निऑनपासून नॅनोमीटरपर्यंतची अदृश्य साखळी

चिपच्या आतलं जग : निऑनपासून नॅनोमीटरपर्यंतची अदृश्य साखळी

एका सूक्ष्म सेमीकंडक्टर चिपमागे युक्रेनच्या निऑन वायूपासून ते महाकाय तंत्रज्ञानापर्यंत पसरलेली जागतिक पुरवठा साखळी कशी काम करते?

१७ सप्टेंबर, २०२६

एकट्याने अत्याधुनिक AI चिप तयार करू शकणारा देश नाही?

एकट्याने अत्याधुनिक AI चिप तयार करू शकणारा देश नाही?

अत्याधुनिक सेमीकंडक्टर आणि AI चिप्स तयार करण्यासाठी जगभरातील देशांची एकमेकांवर कशी गुंतागुंतीची अवलंबित्व असते, याचे सविस्तर विश्लेषण.

१६ सप्टेंबर, २०२६

काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?

काय आहेत 'रेअर अर्थ मेटल्स' आणि जगाला त्यांची गरज का आहे?

आधुनिक गॅजेट्स आणि चिप्ससाठी आवश्यक असलेल्या रेअर अर्थ मेटल्सचे महत्त्व आणि जागतिक राजकारणातील त्यांची भूमिका यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

१५ सप्टेंबर, २०२६

हिऱ्यांना पैलू पाडणारा लेझर, एक दिवस हृदयापर्यंत पोहोचला!

हिऱ्यांना पैलू पाडणारा लेझर, एक दिवस हृदयापर्यंत पोहोचला!

सुरतमध्ये हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी वापरले जाणारे लेझर कटिंग तंत्रज्ञान हृदयविकारावरील स्टेंट बनवण्यासाठी कसे वापरले गेले, याची रंजक कहाणी.

१५ सप्टेंबर, २०२६

विमानाचा सुरक्षित प्रवास निश्चित करणाऱ्या 'अदृश्य' शास्त्रज्ञ: डॉ. शुभा अय्यंगार

विमानाचा सुरक्षित प्रवास निश्चित करणाऱ्या 'अदृश्य' शास्त्रज्ञ: डॉ. शुभा अय्यंगार

दाट धुक्यात विमानांचे लँडिंग सुरक्षित करणारे 'दृष्टी' हे स्वदेशी ट्रान्समिसोमीटर विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शुभा व्यंकटेश अय्यंगार.

१५ सप्टेंबर, २०२६

AI चं ढोंग रचून कोट्यवधी लाटले! Builder.ai च्या महाघोटाळ्याची कहाणी

AI चं ढोंग रचून कोट्यवधी लाटले! Builder.ai च्या महाघोटाळ्याची कहाणी

ॲप बनवणाऱ्या AI च्या नावाखाली शेकडो इंजिनिअर्सकडून काम करवून घेणारी Builder.ai कंपनी आणि तिच्या 'AI वॉशिंग' घोटाळ्याची पोलखोल.

९ सप्टेंबर, २०२६

बाजारचं तूप आणि घरचं तूप यातला फरक म्हणजे मायलार्ड रिऍक्शन!

बाजारचं तूप आणि घरचं तूप यातला फरक म्हणजे मायलार्ड रिऍक्शन!

घरच्या तुपाचा खमंग स्वाद आणि पदार्थांचा ब्राऊन रंग यामागे कोणतं विज्ञान असतं? समजून घ्या 'मायलार्ड रिऍक्शन'ची रंजक केमिस्ट्री.

२ सप्टेंबर, २०२६

भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूरच्या हातात कशी आली?

भारतीय प्रमाण वेळ मिर्झापूरच्या हातात कशी आली?

भारताची प्रमाणवेळ ठरवणारा रेखांश उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधूनच का जातो? जाणून घ्या भारतीय प्रमाणवेळेचा (IST) रंजक इतिहास आणि गणित.

१ सप्टेंबर, २०२६

सप्टेंबर महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना - Big Butterfly Month

सप्टेंबर महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना - Big Butterfly Month

भारतात दरवर्षी सप्टेंबर महिना हा 'बिग बटरफ्लाय मंथ' म्हणून का साजरा केला जातो आणि फुलपाखरांचे निसर्गातील महत्त्व काय आहे? जाणून घ्या.

१ सप्टेंबर, २०२६

UPI क्रांतीचे ते ४ शिलेदार आणि १० वर्षांचा प्रवास

UPI क्रांतीचे ते ४ शिलेदार आणि १० वर्षांचा प्रवास

भारतात कॅशलेस व्यवहारांची लाट आणणाऱ्या युपीआयच्या निर्मितीमागे मनमोहन सिंग, रघुराम राजन, नंदन निलेकणी आणि प्रमोद वर्मा यांचे योगदान काय होते?

२६ ऑगस्ट, २०२६

खिशातल्या 5G क्रांतीचा खरा जनक: आरोग्यस्वामी पॉलराज यांची थक्क करणारी गोष्ट!

खिशातल्या 5G क्रांतीचा खरा जनक: आरोग्यस्वामी पॉलराज यांची थक्क करणारी गोष्ट!

भारतीय नौदलात सोनाव यंत्रणा विकसित करून पुढे स्टॅनफोर्डमध्ये वायरलेस डेटाचा वेग वाढवणाऱ्या 'MIMO' तंत्रज्ञानाचा शोध लावणारे पॉलराज यांची गोष्ट.

२५ ऑगस्ट, २०२६