computer

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा !

गुलजार यांनी कवी कुसुमाग्रजांच्या 'कणा ' कवितेचा केलेला हिंदी अनुवाद आपल्या बोभाटाच्या वाचकांसाठी आज देत आहोत. 
आधी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता आणि सोबतच हिंदी अनुवादही वाचा

सबस्क्राईब करा

* indicates required