चित्र एकच पण ....

एकच चित्र बघणार्या वेगवेगळ्या वयाच्या लोकांच्या प्रतिक्रिया समजण्यासाठी एका आर्ट गॅलरीने हा एक गंमतीदार प्रयोग करून बघितला.
श्श.... श्श.... इकडे बsघ

हा..... हा..... हा....

ओळखीची वाटतेय ...

हे भगवान ...!!

अरे देवा... या आजकालच्या पोरी काय करतील काही सांगता येत नाही
