computer

सामान्य 1 रुपयाच्या नोटेच्या 10 असामान्य गोष्टी !!

आज एक रुपयाच्या नोटेला १०४ वर्ष पूर्ण झाली. आज पासून ठीक १०४ वर्षांपूर्वी म्हणजे १९१७ साली पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आली. या नोटेवर डाव्या बाजूला कॉईनच्या आकारातील इंग्लंडचा राजा ‘जॉर्ज पंचम’ चा फोटो होता. खरं तर इंग्रजांनी १८६१ साली चलनी नोटा भारतात आणल्या पण १ रुपयाची नोट यायला अजून बराच काळ जाणार होता.

मंडळी, आज या निमित्त वाचूयात या सामान्य नोटेचा असामान्य इतिहास !!

मंडळी एक रुपयाच्या साध्या नोटेच्या पाठी एवढ्या गोष्टी का होत्या ? कारण त्याकाळात या नोटेला प्रचंड महत्व होतं आणि बहुसंख्य जनतेत त्या प्रचलित होत्या. याच सामान्य नोटेचा हा असामान्य इतिहास.

सबस्क्राईब करा

* indicates required