मानवी इतिहासातील १५ बिनडोक शोध !!
तुम्हाला आठवतंय मंडळी काहीच दिवसापूर्वी आम्ही तुम्हाला १० विचित्र नोकऱ्यांची माहिती दिली होती. त्या लेख नंतर आज आम्ही नवीन लेख घेऊन आलो आहोत. या लेखात तुम्ही बघणार आहात मानवी इतिहासातील १७ विचित्र शोध किंवा यातील काहींना तुम्ही बिनडोक देखील म्हणू शकता. राव, मानव आणि त्याचं जीवन समृद्ध करण्याऱ्या अनेक शोधांनी इतिहास भरून पडला आहे. त्यात सेफ्टी पिन पासून रॉकेट पर्यंत अनेक गोष्टी आल्या. याच शोधांमध्ये हे अजब गजब शोध सुद्धा सामील आहेत.
चला आज आपण जाणून घेऊया अश्या १७ शोधांबद्दल जे आजच्या काळात हास्यास्पद ठरतील. आता तुम्हीच बघा !!
१. अंघोळ करण्याचे लाकडी कपडे
३. बर्फवृष्टीपासून बचाव करण्यासाठी हेल्मेट
४. झोपून वाजवता येण्याजोगा पियानो
हा पियानो अश्या लोकांसाठी होता जे आजारी आहेत किंवा काही कारणांसाठी चालू फिरू शकत नाहीत.
६. शॉवर हूड
अशी टोपी जी तुमच्या डोक्याला आणि चेहऱ्याला भिजण्यापासून वाचवते. हा शोध त्या स्त्रियांसाठी होता ज्यांना आपल्या हेअर स्टाईल आणि मेकअपची फार काळजी होती.
७. फोल्डिंग ब्रिज
९. बाळासाठी रेडीओ
१०. इलेक्ट्रिक हिटेड जॅकेट
थंडी पासून बचावासाठी १९३२ साली अश्या प्रकारच्या जॅकेटचा शोध लावण्यात आला.
१३. बेबी सस्पेंडर्स
१४. दि ऑल टेरीन कार
१५. गाडीच्या मध्ये येणाऱ्याला वाचवणारा फावडा
अपघात होऊ नये म्हणून या प्रकारची योजना केली गेली होती.
आणखी वाचा :