ज्येष्ठ विनोदी अभिनेते रझाक खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली: रझाक खान यांचे काही कॉमेडी सीन्स
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/maxresdefault%20%282%29_0.jpg?itok=dVEsmcr-)
ज्येष्ठ विनोदी अभिनेते रझाक खान यांचं १ जून २०१६ रोजी मुंबईत दु:खद निधन झालं.
रझाक खान यांनी साधारण १९९३ पासून चित्रपटांत काम करायला सुरूवात केली होती. त्यांच्या पात्रांची नांवंही बाबू बिसलेरी, निंजा चाचा, मुन्ना मोबाईल, लकी चिकना अशी मजेशीर असायची. खूप ताकदीचे अभिनेते असूनही त्यांना त्यांच्या बरोबरीच्या अभिनेत्यांइतकं यश या चित्रपटसृष्टीत मिळालं नाही. त्यांच्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी ९०हून अधिक सिनेमांत काम केलं.
बोभाटा.कॉम टीमतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.