जागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय ? बुद्धिबळ खेळणे का गरजेचे आहे ? जाणून घ्या मंडळी !!
FIDE म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचंच प्राथमिक रूप.
मंडळी इतके वर्ष होऊनही हा खेळ आजही जगभर खेळला जातो. या खेळाला असलेलं महत्वं किंचितही कमी झालेलं नाही. असं का ? बुद्धिबळाचा आपल्या आरोग्यावर कोणता परिणाम होतो ? याच सारख्या आणखी प्रश्नांची उत्तरं देत आहेत अमेय वैद्य :
आणखी वाचा :
चेस बॉक्सिंग काय प्रकार असतो राव ?
आजचं चॅलेंज : दोन चालीत मात करून दाखवा !!
बुद्धिबळात जिंकायचंय ? या पाच टीप्स नक्कीच उपयुक्त ठरतील...