तुम्हाला पाचशे आणि हजारच्या नोटांवर तिरप्या रेघा दिसल्यात का?जाणून घ्या त्याचे वैशिष्ट्य
तर मंडळी या रेघा आहेत दृष्टीहीनांसाठी. त्या ब्रेल लिपीत आहेत. पाचशे च्या नोटेवर 2-1-2 अश्या तर 1000 च्या नोटेवर 1-2-2-1 च्या पॅटर्न मध्ये रेघा आहेत. नुसतं हाताळून सुद्धा आता नोटेची किंमत ओळखणे शक्य झाले आहे.