computer

'अबे साले' पासून ते 'निकल ****' पर्यंत.....हे आहेत २०१९ चे गाजलेले टॉप १० मिम्स !!

आज २०१९ वर्षातला शेवटचा दिवस. २०१९ मध्ये सोशल मिडीयावर काय घडलं याचा विचार केल्यावर मीम्स आठवल्याशिवाय राहणार नाहीत. नेहमीप्रमाणे यावर्षीही अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आणि त्यांचे मीम्स तयार झाले. गेल्याच महिन्यात व्हायरल झालेले 'अबे साले' म्हणणारे पाकिस्तानचे मोईन अख्तर आठवा. किंवा  पॅराग्लाइडिंग करायला गेलेला आणि मध्येच घाबरलेला तरुण!! वर्ल्डकपच्यावेळी व्हायरल झालेला 'मजाक हो रहा है' म्हणणारा तरुण तर कोणीच विसरू शकत नाही. हे सगळेजण मीम्स बनवण्यासाठी सोशल मिडीयाला मिळालेले नवीन चेहरे आहेत.

अशाच टॉप १० मीम्सचे चेहरे आज आम्ही निवडून आणले आहेत. यातले तुमचे आवडते कोणते आहेत पाहा आणि याशिवाय कोणते मीम्स तुम्हाला आवडले होते तेही आम्हाला सांगा.

१. और ये मै आसमान की ऊंचाइयों में

२. अबे साले

४. पीछे देखो पीछे

५. मॅचुअर बॅग

६. निकल #$@&%*!, पहली फुरसत में निकल !!

९. वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दिए।

१०.

सबस्क्राईब करा

* indicates required