computer

टोकियो ऑलम्पिक २०२१: ऑलम्पिकच्या १८ खेळांसाठी निवडण्यात आलेले १२० भारतीय खेळाडू...संपूर्ण यादी पाहून घ्या!!

दर चार वर्षांनी येणारा खेळाचा सर्वात मोठा सोहळा अगदी नजदीक येऊन ठेपला आहे. २३ जुलैपासून जपानची राजधानी टोकियो येथे ऑलम्पिक स्पर्धा सुरू होत आहेत. भारताकडून यंदा तब्बल १२० खेळाडू १८ विविध खेळांमध्ये सामील होणार आहेत. आज आपण भारताकडून ऑलिम्पिकमध्ये समावेश होणाऱ्या खेळाडूंची यादी पाहणार आहोत.

भाला फेक

नीरज चोप्रा (पुरुष गट) 
शिवपाल सिंग (पुरुष गट) 
अनु रानी (महिला गट)

(शिवपाल सिंग)

 

रेस वॉक

पुरुष गट

केटी इरफान 
संदीप कुमार
राहुल रोहिल्ला 
गुरप्रीत सिंग

महिला गट

भावना जाट
प्रियंका गोस्वामी

(केटी इरफान)

बॅटमिंटन 

पी व्ही सिंधू - महिला एकेरी 
बी साई प्रनिथ - पुरुष एकेरी 
सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी - पुरुष दुहेरी 

बॉक्सिंग

सतीश कुमार - पुरुष ९१ किलो गट
आशिष कुमार - पुरुष ७५ किलो गट
लवलीना बोर्गाहैन - महिला ६९ किलोगट
विकास क्रिशन - पुरुष ६९ किलोगट
पूजा राणी - महिला ७५ किलोगट
अमित पंघाल - पुरुष ५१ किलोगट
मेरी कोम - महिला ५१ किलोगट
सिमरनजित - महिला ६० किलो
मनीष कौशिक - पुरुष ६३ किलोगट

(मनीष कौशिक)

गोल्फ

अनिर्वन लाहिरी
अदिती अशोक
उदयन माने

जिम्नॅस्टिक

प्रणती नायक

हॉकी

महिला आणि पुरुष राष्ट्रीय संघ

ज्यूडो

सुशीला देवी

 

शूटिंग 

महिला गट

अंजुम मुदगील
तेजस्विनी सावंत
अपुर्वी चंदेला
राही सरनोबत
मनु भाकर
यशस्वीनी देस्वाल

पुरुष गट

सौरभ चौधरी 
दिव्यांश पनवर
अभिषेक वर्मा
दिपक कुमार

स्विमिंग 

साजन प्रकाश
श्रीहरी नटराज
माना पटेल

टेबल टेनिस

अचंता शरथ कमल
सत्यान गणेशकरन
मानिका बात्रा 
सुतीर्थ मुखर्जी 

टेनिस 

सानिया मिर्झा 
अंकिता रैना

कुस्ती

रवी दहीया
बजरंग पुनिया 
दिपक पुनिया
विनेश फोगट
अंशु मलिक
सोनम मलिक

श्रीशंकर - लांब उडी 
एमपी जाबिर - पुरुष हरडल्स

 

तर, हा आहे ऑलिम्पिकसाठी सज्ज झालेला भारतीय संघ यापैकी तुमचा आवडता खेळ आणि आवडता खेळाडू कोण हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required