सर्वात लांबलचक नांव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं माहित आहे? नसेल तर मग नक्कीच वाचा..
गेल्या १६० वर्षांपासून भारतीयांच्या अविरत सेवेत असलेली भारतीय रेल्वे आजच्या घडीला भारतीयांच्या जीवनाचं अविभाज्य अंग आहे. पण या आपल्याच रेल्वेबद्दल मात्र सर्वांना सगळीच माहिती आहे असं नाही. म्हणूनच आज बोभाटा.कॉम घेऊन आले आहे भारतीय रेल्वेबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.
२. सर्वाधिक थांबे असलेली रेल्वे
३. सर्वात लांबलचक आणि छोटं नांव असलेली रेल्वे स्टेशन्स
४. सर्वात जास्त ट्रेन्स सुटणारं रेल्वे स्टेशन
५. सर्वात जास्त लेट होणारी ट्रेन
६. भारतीय रेल्वेचा सर्वात जास्त लांबीचा बोगदा
७. भारतीय रेल्वेची हॉस्पिटल रेल्वे
८. एकाच ठिकाणी दोन स्टेशन्स आणि दोन राज्यांत मिळून असलेलं एकच स्टेशन
९. भारतीय रेल्वेचे भन्नाट पूल
१०. भारतीय रेल्वेच्या रूळांची लांबी