चिंटू@25 : आपल्या लाडक्या चिंटूची २५ वर्ष पूर्ण...

चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांनी २१ नोव्हेंबर १९९१ला सकाळ पेपर मधून "चिंटू" या कॉमिक स्ट्रीपला सुरवात केली. आज चिंटूला २५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त चिंटूच्या पेजवर काही कार्टून्स  चारुहास पंडितांनी शेअर केली आहेत. तर आज घेऊया आढावा आपण चिंटूच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा....

आणखी चित्रे तुम्ही चिंटूच्या ऑफिशिअल पेजवर बघू शकता.  सर्व चित्रे चिंटू च्या पेज वरून साभार

 

आजच्या दिवशी विशेष आभार ... लिओनार्डोच्या आईचे, जिने "घरभर रंग सांडलेत मेल्यानं!" असं म्हटलं नाही जिजाऊंचे, ज्यांनी "क...

Posted by Yogesh Damlé on Saturday, May 7, 2016

सबस्क्राईब करा

* indicates required