या मराठी तारे-तारकांच्या लग्नाचे फोटो तुम्ही पाहिले का?
सध्या लग्नाचा सीझन जोरदार चालू आहे. मृण्मयी देशपांडे आणि श्रृती मराठे या दोघींच्याही लग्नाचे फोटो सोशल मिडियावर शेअर होत आहेत. या निमित्तानं बोभाटा.कॉम घेऊन आलं आहे काही मराठी तारे-तारकांच्या लग्नाचे फोटो.
या सार्या फोटोंसाठी इंटरनेट, वेबसाईट्स आणि सोशल मिडियाचे आभार मानावे तितके कमीच आहेत.
मृणाल दुसानिस आणि नीरज मोरे
प्रिया बापट आणि उमेश कामत
भार्गवी चिरमुले आणि पंकज एकबोटे
तेजस्विनी पंडित आणि भूषण बोपचे
ऊर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे
क्षिती जोग आणि हेमंत ढोमे
गिरिजा जोशी आणि चिन्मय उदगीरकर
श्री आणि सौ. स्वप्नील जोशी
श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर
मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव
श्री आणि सौ. अभिजीत केळकर
स्पृहा जोशी आणि वरद लघाटे
सुप्रिया आणि सचिन पिळगांवकर
अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा
गिरिजा ओक आणि सुहृद गोडबोले
श्री. आणि सौ. आदर्श शिंदे कुटुंबियांसह
पर्ण पेठे आणि आलोक राजवाडे
श्री. आणि सौ. सिद्धार्थ मेनन
अनुजा साठे आणि सौरभ गोखले
अक्षता कुलकर्णी आणि विक्रम गायकवाड
निवेदिता जोशी आणि अशोक सराफ