वाचा बॉलीवूड सेलिब्रिटींची गमतीदार टोपणनावं !!!
तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपल्याला आपल्या ओरिजिनल नावाने हक मारण्याची प्रथाच नव्हती. चिंट्या, पिंट्या, पम्या, किश्या असल्या नावानेच आपण सगळीकडे प्रसिद्ध होतो. शाळेतही हे नाव हिट! त्यामुळं बाई जेव्हा आपलं खरं नाव उच्चारीत तेव्हा हे आपले आचरट मित्र पाठून फिदी फिदी हसायचे.
आता हेच मित्र जेव्हा मोठेपणी भेटतात तेव्हासुद्धा आपला उद्धार याच नावाने होतो. यापासून आपले बॉलीवूडचे स्टार तरी कसे सुटतील? आपल्या बॉलीवूडमध्ये देखील ‘निकनेम’ची मोठ्ठी प्रथा आहे राव! काही स्टार्सची नवे वाचून तर तुम्हाला हसू आवरणार नाही...!!!
चला तर आज बघूया कोणत्या सेलेब्रिटीला कोणत्या टोपणनावाने हाक मारतात !!!
१. आलिया भट !
आलिया भट जरी चवळीची शेंग असली तरी तिचं निकनेम आहे 'आलू' !!!
२. शाहरुख खान !
शाहरुखला हे नाव जुही चावलाने दिलं होतं !
३. रणबीर कपूर !
हे नाव थोडं डोक्याला शॉट आहे राव. रणबीरला आई प्रेमाने 'रेमंड' म्हणते. कारण तिच्या मते रणबीरच आहे तिच्यासाठी 'कम्प्लीट मॅन !
४. प्रियांका चोप्रा !
प्रियांका चोप्राला एकदम सजेसं नाव मिळालाय मित्रांनो. 'मिठू' !
५. वरुण धवन !
हे नाव ऐकून तुम्हाला साधारण चहावाल्याची आठवण येऊ शकते !
६. श्रद्धा कपूर !
श्रद्धाचं निकनेम वाचून तिचे चाहते कोमात जाण्याची शक्यता आहे!
७. ऐश्वर्या राय बच्चन !
आपल्याला तिचं 'ऐश' हे नाव ठाऊक आहे पण खरं तर तिला गुल्लू म्हणतात !
८. कंगना राणावत !
नाम मे क्या रख्खा है मित्रों!!!
९. अनुष्का शर्मा !
अनुष्का या नावाची फोड म्हणजे नुशी !
१०. शाहीद कपूर !
११. सोनम कपूर!
अनिल कपूरने दिलेलं हे नाव आहे ! त्यांना कदाचित जंगल जास्त आवडत असावं!
१२. ह्रितिक रोशन !
लहानपण देगा देवा !!!
१३. शिल्पा शेट्टी !
आईने ठेवलेलं नाव आहे बुवा! काही बोलायचं नाय!
१४. करण जोहर !
हसताय काय? असतं कोणाकोणाचं नाव असं!
१५. गोविंदा !
चुचुन्द्री आठवली का ?
तर कशी वाटली लिस्ट, यातलं कोणतं नाव तुम्हाला आवडलं ?
सांगा सांगा !!!