
फटाके बेभरवशाचे असतात, म्हणून हे काही अनुभवाचे बोल नक्की वाचा
फटाक्यांवर अनेक चर्चा सुरुच आहेत पण फटाके बेभरवशाचे असतात. म्हणून काही अनुभवाचे बोल ऐका!
७ नोव्हेंबर, २०२६


फटाक्यांवर अनेक चर्चा सुरुच आहेत पण फटाके बेभरवशाचे असतात. म्हणून काही अनुभवाचे बोल ऐका!
७ नोव्हेंबर, २०२६

बोभाटाच्या दिवाळी अंकातल्या २१ रचना पाच यंत्रांनी लिहिल्या आहेत. जमलंय की नाही, ते तुम्ही ठरवायचं.
५ नोव्हेंबर, २०२६

४ नोव्हेंबर १९७९ रोजी इराणमध्ये अमेरिकन दूतावासावर हल्ला झाला आणि ५२ नागरिकांना ४४४ दिवस ओलीस ठेवण्यात आले. जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी तब्बल १४ महिने वाट पाहावी लागली. या थरारक संघर्षाची आणि अमेरिकेच्या अगतिकतेची ही गोष्ट.
४ नोव्हेंबर, २०२६

जॉर्ज क्लाईन यांची मोटराइज्ड व्हीलचेअर ही एक क्रांतिकारी निर्मिती होती. या शोधामुळे हजारो-लाखो माणसांना स्वतःच्या इच्छेने जगात फिरण्याचे स्वातंत्र्य मिळाले.
४ नोव्हेंबर, २०२६

इंग्रज सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले, याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले!
४ नोव्हेंबर, २०२६

फुलबाजी शांत आणि सुतळी बॉम्ब धडाम का? फटाक्यांचे रंग कुठून येतात, ग्रीन फटाके म्हणजे काय, आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारं स्टील वूल का पेटतं: दिवाळीच्या फटाक्यांमागचं सोपं विज्ञान.
४ नोव्हेंबर, २०२६

'Oh Be A Fine Girl Kiss Me' ही एखाद्या इंग्रजी गाण्याची ओळ नाही. तार्यांच्या तापमानावरून त्यांचे वर्गीकरण लक्षात ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे हे वाक्य!
३ नोव्हेंबर, २०२६

विक्षिप्त आणि विद्वान या दोन शब्दात 'कहर' नावाचा आणखी एक शब्द टाकला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे प्र.बा. जोग यांचं! यांच्या हुशारीचे आणि विक्षिप्तपणाचे किस्से एकत्र केले तर एक पाचशे पानाचं पुस्तक होईल.
३ नोव्हेंबर, २०२६

एखाद्या कलाकाराने आपल्या कल्पनेतील स्त्रीचं चित्र काढावं आणि वर्षभरानंतर तीच स्त्री अचानक त्याच्या प्रदर्शनात येऊन उभी राहावी, हा एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटेल. पण इराणमधील अहद सादी आणि परिसा करमनेझाद यांची प्रेमकहाणी अशीच काहीशी आहे.
३ नोव्हेंबर, २०२६

AQI म्हणजे हवेची गुणवत्ता सांगणारा ० ते ५०० मधला आकडा. CPCB तो कसा काढतं, PM2.5 आणि PM10 म्हणजे काय, सहा गट आणि त्यांचे आरोग्यावरचे परिणाम, सोप्या भाषेत.
३ नोव्हेंबर, २०२६

सोन्याचं नाणं, ॲपवरचं डिजिटल गोल्ड आणि शेअर बाजारातला गोल्ड ETF: GST, इतर खर्च, साठवणूक, विक्री आणि SEBI नियमन यातला फरक, एका तुलनात्मक तक्त्यासह.
३ नोव्हेंबर, २०२६

योग्य ती दिशा ओळखून त्यानुसार निर्णय घेण्यासाठी कावळ्यांना अवघ्या २३५ मिलिसेकंदांचा वेळ लागतो. आपल्या पूर्वजांना कावळ्याच्या या क्षमतेची कल्पना होती.
३ नोव्हेंबर, २०२६