मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

NVIDIA च्या प्रमुखावर हनीट्रॅप? एक आकडा, एक ईमेल आणि एक पत्र | Jensen Huang story in Marathi

6:57 · YouTube वर पाहा

ChatGPT ज्या चिप्सवर चालतं, त्या बनवणाऱ्या NVIDIA चे प्रमुख जेन्सन हुआंग. आठ नोव्हेंबरला त्यांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिलं: "मी माझ्या पत्नीशी प्रामाणिक राहिलो नाही." पण अमेरिकन गुप्तचरांना वाटतं, ही फक्त प्रेमकहाणी नाही. एक गेमिंग कंपनी जी मेगास्पीड झाली, मलेशियात गेलेली अब्जावधींची AI उपकरणं, एक ईमेल ज्यानंतर चौकशी थांबली, आणि बातमीनंतर दहा दिवसांनी आलेली कबुली. काय माहीत आहे आणि काय फक्त संशय आहे, याची संपूर्ण गोष्ट. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. ही गोष्ट प्रसिद्ध वृत्तांवर आधारित आहे. हेरगिरीचे आरोप सिद्ध झालेले नाहीत, आणि कोणावरही आरोपपत्र दाखल झाल्याचं वृत्त नाही. चीन, सिंगापूर आणि मेगास्पीड यांनी आरोप फेटाळले आहेत. 00:00 सुरुवात: एक पत्र 00:46 प्रकरण १: एक आकडा 02:03 प्रकरण २: ती कोण? 03:31 प्रकरण ३: दहा दिवस 04:53 प्रकरण ४: खरं काय? स्रोत (वृत्तं, २९ ऑक्टोबर–१० नोव्हेंबर २०२६): - The New York Times (29 Oct) and Financial Times reporting, as summarised by CNN, CBS News, NBC News, CNBC, Axios - NVIDIA newsroom: "A Message to Our Company" (Jensen Huang's letter, 8 Nov); board's independent investigation - Bloomberg News: Jensen Huang interview ("normal", "counted every one" of Megaspeed's GPUs; Alice Huang no longer at Megaspeed) - CNBC: Trump on his call with Huang; Nvidia shares closed 4.27% lower on 9 Nov - CBS News: Justice Department National Security Division investigation of Megaspeed - The Philadelphia Inquirer: the Commerce Department inquiry and the email from Nvidia's general counsel - Axios, Gulf Business: Alice Huang's background; 7Road International renamed Megaspeed (March 2023) - Office of Senator Tom Cotton: letter to the Commerce Secretary on Megaspeed - NVIDIA 2026 proxy statement (Huang family trust; Lori Huang co-trustee), via Yahoo Finance / Moneywise - Forbes Australia, SFist: analysts' divorce estimates (hypothetical) - 2019 Bezos divorce: MacKenzie Scott received about 4% of Amazon; Jeff Bezos kept the voting rights छायाचित्रे: Jensen Huang, Prime Minister's Office (India) / Wikimedia Commons, GODL-India. Donald Trump, official portrait, Daniel Torok / Wikimedia Commons, public domain. अॅनिमेशन आणि आवाज AI च्या मदतीने; संशोधन आणि संहिता: बोभाटा टीम. ॲलिस हुआंग किंवा लोरी हुआंग यांचं कोणतंही चित्र वापरलेलं नाही. नकाशे भारताच्या अधिकृत सीमेनुसार. #NVIDIA #JensenHuang #हनीट्रॅप #बोभाटा #मराठी

आणखी पाहा

सर्व पाहा ›