दिवाळी बोनस...? दिवाळीच्या बोनसची वाट बघावी लागते. तो खात्यात जमा झाला दिवाळीचा मूड बनतो. बोनस खर्च करताना होणारा आनंद बोनसच्या रकमेच्या दहा पट असतो. तुम्हाला पण हा अनुभव आलाच असेल ! बोभाटाची ही फिल्म म्हणजे तुम्ही बोनस समजूनच बघाल ! दिवाळीच्या भरघोस शुभेच्छा ! दिग्दर्शन यश वैद्य कथा आणि संवाद सुमित शेटे अभिषेक कोकरे यश वैद्य कॅमेरा दिशांत शेलार कलाकार भाग्यश्री इनामदार योगेश भिडे




