मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

2017 मधील लेख – पान 70

जाणून घ्या ही  दिल पे तीर भानगड काय असते ते..
लाइफस्टाइल

जाणून घ्या ही दिल पे तीर भानगड काय असते ते..

कुठल्याही किल्ल्यावर जा, तिथं हृदयात आरपार घुसलेला बाण आणि त्यात लिहिलेली दोघांची नावं दिसली नाहीत, तर त्या किल्ल्याला भेट दिली नाही असं मानतात म्हणे. हो, समुद्रावर वाळूतसुद्धा असं  बाण मारलेल्या बदामात दोघांची नावं लिहून त्यावरून लाटेचं पाणी जाऊ दिलं नाही तरी फाऊल धरला जातो म्हणतात. ’एक दुजे के लिए’ सिनेमा आला तेव्हाही  वासू+सपना  आणि बदाम कसलं गाजलं होतं!!  पण कुणाला कधी प्रश्न पडलाय, हे बदाम आणि तीर आला कुठून?

१४ फेब्रुवारी, २०१७