या १० भोजपुरी सिनेमांची नावे वाचून तुमचं हसून हसून पोट दुखेल !
हाउसफुल सिरीज, रईस, तीस मार खान, हिम्मतवाला, हमशकल्स या हिंदी सिनेमांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत दहा भोजपुरी सिनेमांची नावे. या सिनेमांची फक्त नावे वाचूनच तुम्ही बॉलीवूड मधल्या फ्लॉप पेक्षाही फ्लॉप सिनेमांच्या प्रेमात पडाल.
टीप : या सिनेमांचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. असे आढळून आल्यास तो योगायोग सुद्धा समजू नये.