मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

विभाग

लाइफस्टाइल – पान 329

बालवधू, हिंदू लेडी ते  लोकांवर उपचार करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर

बालवधू, हिंदू लेडी ते लोकांवर उपचार करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर

लोकांवर उपचार करणारी पहिली महिला डॉक्टर कोण याचं उत्तर खूप कमी लोकांना माहित आहे. त्या आहेत- डॉ. रखमाबाई सावे. या रखमाबाईंवर एक नवीन सिनेमा येतोय. पार्च्ड सिनेमाफेम तनिष्ठा चटर्जीनं यात रखमाबाईंची भूमिका केलीय आणि सिनेमा दिग्दर्शित केलाय अनंत महादेवांनी..

६ मार्च, २०१७