लाइफस्टाइलएका खेळण्याने दिली आईची माया: पंच नावाच्या माकडाची काळजाला भिडणारी गोष्टजपानमधील पंच नावाच्या माकडाच्या पिल्लाला त्याच्या आईने नाकारले, पण एका आयकीया बाहुलीने त्याला मायेची ऊब देऊन जीवदान दिले.९ मार्च, २०२६