
आरोग्य
फटाक्यांनी भाजलं किंवा डोळ्याला इजा झाली तर लगेच काय करावं?
फटाक्याने भाजलं तर थंड वाहत्या पाण्याखाली २० मिनिटं, टूथपेस्ट-बर्फ नको; डोळ्याला इजा झाली तर चोळू नका, औषध टाकू नका आणि लगेच डॉक्टरांकडे जा. WHO, NHS आणि AAO च्या मार्गदर्शनावर आधारित.
२२ ऑक्टोबर, २०२६

