विज्ञानगुन्हेगाराचा चेहरा लपला तरी 'चाल' देणार दगा; काय आहे ही 'गेट अनालिसिस' पद्धत?गुन्हेगार चेहरा लपवू शकला तरी त्याची चाल लपवू शकत नाही. जाणून घ्या फॉरेन्सिक तपासामधील आधुनिक 'गेट अनालिसिस' तंत्रज्ञान कसे काम करते.१४ जुलै, २०२६