आरोग्यकॅन्सरच्या रुग्णांना रोगाशी लढण्याची ताकद देणारे पश्चिम घाटातील झाड 'नरक्या'!पश्चिम घाटात आढळणाऱ्या नरक्या वनस्पतीतील कॅम्पटोथिसिनमुळे कर्करोगावर प्रभावी औषधे तयार होतात, मात्र या झाडाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे.१९ ऑगस्ट, २०२६