लाइफस्टाइलएव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थाननेपाळमध्ये गिर्यारोहकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळून त्यांना आजारी पाडलं जायचं आणि विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले जायचे.४ एप्रिल, २०२६