टायटॅनिकएवढं विमान अर्ध्या मिनिटात जळालं! आतले बहुतेक जण वाचले कसे? | Hindenburg Disaster in Marathi
13:28 · YouTube वर पाहा
टायटॅनिकएवढं लांब, आकाशात तरंगणारं एक आलिशान हॉटेल, आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात राख. ६ मे १९३७ रोजी अमेरिकेतल्या लेकहर्स्टला जर्मन एअरशिप 'हिंडेनबर्ग' उतरत असताना पेटलं. आत ९७ जण होते; त्यांतले ६२ वाचले. हे जहाज तरंगायचं कसं, त्यात हेलियमऐवजी हायड्रोजन का होता, आग नक्की कशी लागली (स्थिर वीज, रंग की घातपात), आणि या एका आगीनं एअरशिपचं युग कसं संपवलं, याची संपूर्ण गोष्ट. शिवाय, कराचीत बांधलेला तो हँगर, जिथे एअरशिप कधी आलंच नाही. 00:00 सुरुवात: अर्ध्या मिनिटात राख 00:54 प्रकरण १: आकाशातलं हॉटेल 03:07 प्रकरण २: फ्रँकफर्ट ते लेकहर्स्ट 05:06 प्रकरण ३: अर्धं मिनिट 07:31 प्रकरण ४: आग कशी लागली? 10:52 प्रकरण ५: एका युगाचा शेवट स्रोत: - US Department of Commerce, Report of the Airship "Hindenburg" Accident Investigation, Air Commerce Bulletin 9(2), 15 Aug 1937 (text: airships.net) - German investigation commission report, 1937 (English translation: airships.net) - US Census Bureau, "History and the Census: The 1937 Hindenburg Disaster" - Dan Grossman, airships.net (Hindenburg disaster, passenger accommodations) - A. J. Dessler (2004) and Dessler, Overs & Appleby (2005), rebuttals of the incendiary-paint theory - Encyclopaedia Britannica, "Hindenburg" - Grace's Guide and Aviation Safety Network (R101); The Express Tribune, "Titanics of the air" (Karachi hangar) छायाचित्रे आणि चित्रफीत: Sam Shere (International News Photos); Murray Becker / Associated Press; Arthur Cofod Jr. / Smithsonian National Air and Space Museum; Gus Pasquarella / US Navy; US Navy, Naval History and Heritage Command (NH 57973); US Coast Guard; International News Photos; International News Soundphoto; Wide World Photos; Associated Press; William Deeke / Pathé (public domain in the US, via Wikimedia Commons). Bundesarchiv Bild 147-0639, 147-0640 / O. V. Stetten (CC BY-SA 3.0 de). Karl-Heinz Dürselen (CC BY 4.0). Nationaal Archief / Spaarnestad. Karsten Ratzke (CC0). Universal Newsreel, 10 May 1937 (public domain; US National Archives), used without its sound. हर्बर्ट मॉरिसन यांच्या मूळ रेडिओ रेकॉर्डिंगचा कोणताही भाग या व्हिडिओत वापरलेला नाही. आवाज AI च्या मदतीने; संशोधन आणि संहिता: बोभाटा टीम. 3D दृश्ये आणि नकाशे प्रतीकात्मक आहेत; खऱ्या व्यक्तींची कोणतीही AI प्रतिमा वापरलेली नाही. #हिंडेनबर्ग #Hindenburg #जगाच्या_गोष्टी #बोभाटा #मराठी


