तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा: संपूर्ण फाईल | Telgi Stamp Paper Scam Explained in Marathi
22:03 · YouTube वर पाहा
या विषयावरचा लेख वाचा →सरकारच्याच छापखान्याची यंत्रं, तीनशे एजंटांचं जाळं, आणि देशभर पसरलेले खोटे स्टॅम्प पेपर. कोठडीत असायला हवा असलेला आरोपी स्वतःच्या घरी जेवत होता. अब्दुल करीम तेलगीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची संपूर्ण फाईल, खानापूरपासून ई-स्टॅम्पपर्यंत. प्रकरणं: 00:00 सुरुवात: कोठडीतला आरोपी, घरी जेवतोय 01:12 प्रकरण १: खानापूरचा मुलगा 03:57 प्रकरण २: नाशिकची यंत्रं 06:40 प्रकरण ३: तीनशे एजंटांचं जाळं 09:13 प्रकरण ४

