आयुष्यात एकाकी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, हे एकटे पडणे लादलेले असो वा स्वेच्छेने असो त्याचा कडेलोट म्हणजे आत्महत्या! समाजाचे मानसिक आरोग्य सांभाळू या, स्वत:ला वाचवू या !! आजच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त आत्महत्येबाबत महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊ या.









