computer

किस्से नोबेलचे

नोबेल हा मानाचा पुरस्कार. सर आल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरुन दिला जाणारा हा पुरस्कार "आदल्या वर्षी मानवजातीसाठी अतिशय महान कामगिरी केलेल्या व्यक्तीस" दिला जातो. हा पुरस्कार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांती या क्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जातो. पुरस्कार म्हटलं की एकाहून अधिक व्यक्ती त्यासाठी पात्र असणं आणि पुरस्कार त्यातल्या एकाला मिळणं हे तर व्हायचंच. पण याहीपलिकडे जाऊन या नोबेल पुरस्कारांची नामांकनं, पुरस्कार आदान-प्रदान, पुरस्कार मिळाल्यानंतर त्या विजेत्यांची सुखांतिका किंवा शोकांतिका होणं हे आणि ही बरंच काही घडतं. आमची ही 'किस्से नोबेलचे' लेखमालिका अशाच काही किश्शांचा आणि विजेत्यांचा धांडोळा घेत आहे. वाचा तर मग.. किस्से नोबेलचे..

या मालिकेतील भाग (10)

इतर मालिका