मुख्य सामग्रीवर जा
बोभाटा
बोभाटा

राजस्थान वि. कोलकाता सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

2 मिनिट वाचन
शेअर करा:
राजस्थान वि. कोलकाता सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

आयपीएल २०२२ (Ipl 2022) स्पर्धेतील ४७ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेत यापूर्वी हे दोन्ही संघ १८ एप्रिल रोजी आमने सामने आले होते. ज्यात राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाला ७ धावांनी पराभूत केले होते. 

तसेच आयपीएल २०२२ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ९ पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स संघाला ९ पैकी केवळ ३ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११ 

कोलकाता नाईट रायडर्स 

श्रेयस अय्यर ( कर्णधार), बाबा इंद्रजित, आरोन फिंच, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग,आंद्रे रसल, उमेश यादव, सुनील नरेन, हिमांशू राणा,टीम साऊदी

राजस्थान रॉयल्स 

संजू सॅमसन ( कर्णधार) ,जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, शिमरोन हेटमायर, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, जेम्स नीशम, युजवेंद्र चहल, आर अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप सेन

अशी आहे बोभाटाची ड्रीम ११

संजू सॅमसन, जोस बटलर, देवदत्त पडीक्कल, श्रेयस अय्यर,नितीश राणा, आंद्रे रसल,सुनील नरेन, उमेश यादव, आर अश्विन, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन

कर्णधार : जोस बटलर

उपकर्णधार : आंद्रे रसल

पुढची गोष्ट
क्रीडादिल्ली वि. हैदराबाद सामन्यासाठी अशी आहे बोभाटाची ड्रीम ११वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख