'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ मजेदार रेल्वे स्टेशन्स!!
वेंकटनरसिंहराजुवारीपेटा हे कुणाचं नाव हाय भाऊ ? आपल्याच इंडियातल्या एका रेल्वे स्टेशनचं नाव हाय राव. आता तुम्ही म्हणाल, “च्यायला! हे काय नाव हाय का ?” तर मंडळी आपल्या इंडियात अशे भरपूर नमुने पडून हायत बरं का. अश्याच काही भन्नाट नावं असलेल्या रेल्वे स्टेशन्सवर आज फिरून येऊ. मग येताय नव्हं ?
१. सिंगापूर रोड
बेश्ट आहे, विमानाचा खर्च वाचला ना भाऊ!!!
२. छपरा कचहरी
कचोरी ?
३. बसकटवा
का समझे? ससुरा का नाती!!
४. टाटा सिजुआ
टाटा सुजुकी? हि कोणती गाडी म्हणायची?
५. तेतुलमारी
बरं !!
६. काला बकरा
कोणी याचं बारसं केलंय काय माहित!!
७. रानी
तेरा राजा किधर है?
८. चिंचपोकळी
हे तर आपल्या मुंबईतच हाय ना भाऊ!!
९. टुंग
टांग टुंग टिंग टिंग टांग!!
१०. वेंकटनरसिंहराजुवारीपेटा !!
या स्टेशनचं स्पेलिंग पूर्ण सांगणाऱ्याला एक काला बकरा बक्षीस म्हणून देण्यात येईल!!
११. गुब्बी
गुबगुबीत नाव हाय, नाय का?