computer

निसर्गाने दिलेले आश्चर्याचे धक्के....ही १० उदाहरणे पाहा !!

माणूस नेहमीच आपल्या भन्नाट कल्पनांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आलेला आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठा कलाकार कोणी असेल तर तो निसर्ग आहे. निसर्ग आपल्याला वेळोवेळी असे काही धक्के देत असतो की आपण अवाक होतो. आज आम्ही बोभाटाच्या वाचकांना असेच काही निसर्गाने दिलेले धक्के दाखवणार आहोत. हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की निसर्गापेक्षा दुसरा जादुगार नाही.

चला तर सुरुवात करूया.

 

१. हा किडा हसतोय का?

२. दोन फुलांचा नैसर्गिक संकर

३. हे बटाटे आहेत यावर विश्वास बसेल का?

४. घोड्याचा डोळा

५. हे डिझाईन भल्याभल्या डिझायनर्सना जमणार नाही.

६. पांढरे चट्टे असलेला अत्यंत दुर्मिळ झेब्रा.

७. हा पाचोळा चक्क एका ओळीत जमा झालाय

८. तुम्ही जे बघत आहात ते कोळ्याचं जाळं आहे. त्या जाळ्या अशा पद्धतीने पसरल्या आहेत की त्यावरून परावर्तीत होणारा प्रकाश इंद्रधनुष्याचा भास निर्माण करतोय.

९. परफेक्ट आकारातला रंगीबेरंगी मशरूम

मशरूमचा विषय निघालाच आहे तर हेही वाचा!!

मशरूम विकून वर्षाला १.२५ कोटी कमावणारा भारताचा मशरूम किंग !!

१०. “मुछे हो तो नत्थूलाल जी जैसी वरना ना हो “.... पिळदार मिशा असलेली मांजर पाहा!!

सबस्क्राईब करा

* indicates required