इंडिया टुडे या न्यूज चॅनेलने नुकतच त्यांची ‘पावर लिस्ट 2018’ जाहीर केली आहे. या लिस्ट मध्ये इंडिया टुडेने भारतातील १० सर्वात शक्तिशाली राजकारण्यांची यादी जाहीर केली आहे. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर ही लिस्ट महत्वाची ठरेल.
१. नरेंद्र मोदी
वय - ६७ वर्ष
पद - भारताचे पंतप्रधान
२. अमित शाह
वय - ५३
पद - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष.
३. अरुण जेटली
वय - ६५
पद - अर्थमंत्री
४. मोहन भागवत
वय - ६७
पद - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
५. राहुल गांधी
वय - ४७
पद - कांग्रेस अध्यक्ष
६. ममता बॅनर्जी
वय - ६३
पद - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
७. नितिन गडकरी
वय - ६०
पद - रस्ता वाहतूक, राजमार्ग, जहाज व जलवाहतूक मंत्री.
८. राम माधव
वय - ५३
पद - भाजपचे राष्ट्रीय महासचिव.
९. एन. चंद्राबाबू नायडू
वय - ६७
पद - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री.
१०. हिमांता बिस्वा सरमा
वय - ४९
पद - आसामचे वित्त, स्वास्थ्य, शिक्षा आणि पर्यटन मंत्री.