नवीन डिश बनवण्याच्या नादात हे काय होऊन बसलं ?...फसलेल्या प्रयोगाचे १० नमुने पाहा !!
मॅगीमध्ये संत्री घातलेला फोटो कधी पाहिला आहे का ? नसेल तर तुम्ही फारच नशीबवान आहात. काही महिन्यांपूर्वी हा फोटो व्हायरल झाला होता. मॅगी सोबत संत्री खाण्याच्या विचारानेच लोकांना शिसारी आणली होती.
इंटरनेट अशा विचित्र पदार्थांनी भरलेलं आहे. आज आम्ही एक गम्मत म्हणून अशा विचित्र पदार्थांची यादी तुमच्या समोर ठेवणार आहोत. फक्त गम्मत म्हणून बरं, हे पदार्थ घरी करून पाहू नका...
१. खिचडी, केचप आणि चिप्स
२. राजमा (पंजाबी पदार्थ) सोबत पपई
४. या पदार्थाबद्दल काय बोलणार ?
५. चॉकलेट प्रेमी
७. फ्रेंच फ्राईज आणि आईसक्रिम
८. असा प्रयोग तुम्ही केलाय का ?
९. लाल तिखट आणि फळे.
१०. पिनट बटर आणि कांदा
तुम्ही असा विचित्र प्रयोग कधी केलाय का ? केला असेल तर तुमचा अनुभव नक्की सांगा !!