मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

चोरी करताना CCTV ला चकवण्याचा सॉलीड उपाय; करून पाहू नका बरं..

1 मिनिट वाचन
शेअर करा:
चोरी करताना CCTV ला चकवण्याचा सॉलीड उपाय; करून पाहू नका बरं..

आजकाल सगळीकडे CCTV कॅमेरे लावलेले असतात. त्यांच्यामुळे चोरांना पकडणं सोपं जातं. पण म्हणून मग चीनमधल्या  या चोराने पकडलं जाऊ नये म्हणून CCTVलाच चकवण्याची एक शक्कल शोधून काढली. 

याने केलं काय, एक बर्‍यापैकी लांबरूंद पांढरं कापड घेतलं आणि ते एका बाजूने छत्रीला लावलं. तसेही CCTV कॅमेरे वरच्या बाजूला असतात. त्यामुळे छत्रीमुळे चेहरा झाकला गेला. आणि बाकीची  माहिती उदाहरणार्थ कपडे, उंची वगैरे कळू नये म्हणून छत्रीला लावलेल्या कापडाचा वापर केला. आहे की की नाही धमाल आयडिया!!

एवढं करून त्याने चोरलं काय? तर सिगारेटची पाकिटं!! धन्य आहे या चोरबुवांची. 

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलएव्हरेस्टच्या शिखरावर १६५ कोटींचा विमा घोटाळा: बेकिंग सोड्याचं 'पांढरं' कारस्थाननेपाळमध्ये गिर्यारोहकांच्या जेवणात बेकिंग सोडा मिसळून त्यांना आजारी पाडलं जायचं आणि विमा कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये उकळले जायचे.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख