पंतप्रधानांना पत्र – एका शेतकऱ्याचे मनोगत !
नुकतीच शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली यानिमित्ताने आम्ही गेल्या ८-१० वर्षाचा शोध घेतला आणि आमच्या हाती लागला अरुण शेवते यांचा पंतप्रधानांना पत्र. हा तीन दीर्घ कवितांचा संग्रह ! २००८ साली हा संग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला. या संग्रहातील काही निवडक वेचे (paragraph) आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
अवर्षण – नापिकी – दुष्काळ – सावकारी पाश – सरकारी धोरण – यांनी वेढलेल्या आजच्या शेतकऱ्याचे “पंतप्रधानांना पत्र”.