RIP मोहम्मद अली, या महान बॉक्सर ने जेव्हा एक जीव वाचवला होता.

जगातल्या महान खेळाडूंपैकी एक, मागच्या शतकातल्या सर्वोत्तम बॉक्सर मोहम्मद अली यांचे आज निधन झाले. अमेरिकेतल्या एरिझोना मधील एका हॉस्पिटल मध्ये काल त्यांना ऍडमिट करण्यात आले होते. 

मोहम्मद अली हे तीन वेळा वर्ल्ड हेविवेट चॅम्पियन झाले होते. एकूण 56 बाऊट्स पैकी 37 बाऊट्स मध्ये त्याने समोरच्यास नॉक आऊट केले होते. आपल्या करियर मध्ये अली ने फक्त 5 फाईट्स गमावल्या होत्या.


जानेवारी 1984 ला लॉस एन्जलीस च्या एका बिल्डिंगच्या नवव्या मजल्यावरून एक माणूस उडी मारून जीव द्यायच्या तयारीत होता. त्याला वाचाचायला आसपास कुणीच नव्हते अशा वेळेस अलीने त्याला वाचवले होते. आपल्या मुष्टींनी जगाला हरावणाऱ्या अलीने एकाचा जीव पण वाचविला होता.

 

सबस्क्राईब करा

* indicates required