आयेशा टाकियाने केली ओठांची सर्जरी; फोटो पाहून तुम्हाला धक्काच बसेल

कॉंप्लानच्या जाहिरातीपासून ’जो जिता वो ही सिकंदर’ आणि ’वॉन्टेड’पर्यंत सर्वांच्या लाडक्या आयेशा टाकियाने नुकतीच ओठांची सर्जरी करून घेतलीय. आणि ऑपरेशन चांगल्याप्रकारे यशस्वी न झाल्यानं सगळं उलटंच झालंय . आता ती ओळखू येण्याच्या पलिकडे गेलीय. गेल्या आठवड्यात तिने आपले फोटो ट्विटरवर शेअर केले होते, पण आता ते तिने काढून टाकलेले दिसत आहेत. 

बॉलीवूडमध्ये गेल्यावेळेस असा प्रकार अनुष्का शर्मासोबतही घडला होता. 

सबस्क्राईब करा

* indicates required