सारे जहाँ से अच्छा : एकदा बघा तरी भारताला 'इनक्रेडिबल' का म्हणतात...
आपल्या विविधरंगी देशात जी सर्वगुणसंपन्नता आहे ती जगात दुसरीकडे कुठेच नाही. लोकं पर्यटनासाठी सारं जग फिरत असतात. पण जगातल्या प्रत्येक सुंदर ठिकाणाला भारतात तोड आहेच. बघा कसा आहे आपला अतुलनीय भारत...