जागतिक नेतृत्व भारताकडे : कंपनी विदेशी पण CEO भारतीय!!
भारतीयांकडे असलेल्या अंगभूत कौशल्यांमुळं जगातले विकसित देश आणि कंपन्या भारतीय नोकरदारांकडे आकर्षित होत असतात. यामुळंच आज प्रत्येक आंतरराष्ट्रीय कंपनीत भारतीय लोक हे असतातच, आणि तेही एखाद्या महत्वाच्या पदावर...
आज आम्ही सादर करत आहोत असे काही भारतीय चेहरे, जे आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कंपन्यांची सूत्रं हाताळतात. हे सगळं जाणून घेऊन तुम्हाला नक्कीच अभिमान वाटला असेल... एक भारतीय असल्याचा !