मुख्य सामग्रीवर जा
दिवाळी अंक आला! वाचा →
बोभाटा
बोभाटा

गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला दिली अनोखी सलामी !!

1 मिनिट वाचन
शेअर करा:
गुगलने प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताला दिली अनोखी सलामी !!

आज आपण ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारतीय इतिहासातील हा एक अत्यंत महत्वाचा क्षण आहे. या निमित्त गुगलने भारताला एक अनोखी सलामी दिली आहे. गुगल डूडलच्या माध्यमातून भन्नाट पद्धतीने दिवस साजरा करत असतो. यावेळी प्रजासत्ताक दिनी अश्याच प्रकारचा सुंदर डूडल गुगलने तयार केला आहे आणि हे डूडल भारतीयांचं मन जिंकेल यात शंकाच नाही.

हे डूडल पूर्णपणे भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडवते. गुगलने या डूडलबद्दल म्हटलंय की या डूडलचा  आकार आणि रंग भारतातील प्रत्येक राज्याचा वेगळेपणा दाखवून देतो. डूडलची पार्श्वभूमी राज्या-राज्यांमधली शिल्पकला, संगीत आणि पारंपारिक पद्धतींचं समृद्ध रूप दाखावून देते. त्याच बरोबर एक प्राचीन वाद्य ‘स्रिंगा’ वाजवणारा माणूस, राजेशाही हत्ती, कठपुतली, विशेष म्हणजे आसाममधील बिहू नृत्य, भारतीय इतिहासातील महत्वाचं असलेलं ‘चक्र’ आणि या बरोबरच मुघल शैली सुद्धा ठळकपणे दिसत आहे.

अशाप्रकारे या एका लहानशा डूडलमध्ये संपूर्ण भारत सामावलेला आहे.

पुढची गोष्ट
लाइफस्टाइलतिकीट नाही, पासपोर्ट नाही, तरी विमानाने गाठलं न्यूयॉर्क; दोन पोरांचे अजब साहस!१९८५ मध्ये डब्लिनच्या दोन लहान मुलांनी तिकीट आणि पासपोर्ट नसताना लंडनहून न्यूयॉर्कपर्यंत एअर इंडियाच्या विमानातून केलेला अविश्वसनीय प्रवास.वाचा →

बोभाटा WhatsApp चॅनेल फॉलो करा!

ताज्या लेखांची माहिती थेट WhatsApp वर मिळवा.

फॉलो करा

संबंधित लेख

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?
लाइफस्टाइल

चामड्यावर नक्षी कोरणारा मुलगा कसा बनला भारताचा 'सिल्व्हर किंग'?

एका चर्मकाराचा मुलगा ते जगातील सर्वात मौल्यवान चांदीचे कारागीर, ओमरसी मावजी यांचा प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या 'OM' शिक्क्याच्या एका भांड्याची किंमत आज लाखात आहे.

२३ ऑक्टोबर, २०२६

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?
लाइफस्टाइल

साखरेचा 'कडू' डोस: जगाला साखर वाटणारा भारत स्वतःच का झाला ग्राहक?

उसावरील रोगराई, अतिवृष्टी आणि इथेनॉल उत्पादनामुळे जगात सर्वाधिक साखर पिकवणाऱ्या भारताला साखरेची आयात का करावी लागली?

२४ ऑगस्ट, २०२६

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?
लाइफस्टाइल

सोन्यावर सरकारी पहारा: काय होता मोरारजी देसाईंचा 'गोल्ड कंट्रोल ॲक्ट'?

भारतीयांच्या सोन्यावर बंदी घालणाऱ्या १९६८ च्या गोल्ड कंट्रोल ॲक्टचा अजब इतिहास आणि त्यामुळे सुरू झालेली तस्करी.

१७ ऑगस्ट, २०२६

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे
लाइफस्टाइल

तेजसचा नवा अवतार; आता 'स्प्राइट'च्या नावावर धावणार पहिली ब्रँडेड रेल्वे

आयआरसीटीसीने महसूल वाढवण्यासाठी तेजस एक्सप्रेसच्या ब्रँडिंगचा अनोखा करार कोका-कोला कंपनीशी केला आहे.

१४ ऑगस्ट, २०२६

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!
लाइफस्टाइल

बटाट्याच्या 'फ्लेक्स'ने घेतली ५०० कोटींची झेप; भारताच्या कृषी निर्यातीत नवा धमाका!

जपानपासून इंडोनेशियापर्यंत भारतीय बटाट्याच्या फ्लेक्सला मोठी मागणी. कृषी निर्यातीतील या ५०० कोटींच्या नव्या क्रांतीची गोष्ट.

१८ जुलै, २०२६